आयुर्वेद शास्त्रासाठी अनुभव असणार्‍याच वैद्यांचे मार्गदर्शन घेणे

विषय आयुर्वेदच , पण आज जरा वेगळं विवेचन . ” पंचकर्म ” आयुर्वेदाची इतकी महत्वाची treatment आहे . आणि असं ऐकल , काही जण घरी जाऊन एनिमा देतात आणि म्हणतात ” बस्ती “. कोणी घरी जाऊन मालिश करतात आणि नाव ” आयुर्वेदीक massage treatment ” …….????? हे उलटीच औषध ” पित्त ” बाहेर काढेल….. या […]

आयुर्वेद शास्त्रासाठी अनुभव असणार्‍याच वैद्यांचे मार्गदर्शन घेणे Read More »