डॉ. जोशी : ( वरुण ) आपके swimmers जब इनके universe मे जाते हैं तो स्लो हो जाते है |
काय म्हणतात डॉ जोशी ????? अरे , आत्ताच्या Good News movie मधला scene आहे हा…!!! ज्यामध्ये डॉक्टर सांगत असतात , sperms जेंव्हा female partener च्या vagina or uterus मध्ये जातात , तेंव्हा त्यांची गती कमी होते. ( किंवा ते जिवंत राहू शकत नाहीत ) असे का ? याचे उत्तर आपण आयुर्वेद शास्त्रानुसार पाहुया. स्त्रियांचे बीज […]
डॉ. जोशी : ( वरुण ) आपके swimmers जब इनके universe मे जाते हैं तो स्लो हो जाते है | Read More »
